आपल्या सगळ्यांच राजकीय नेत्यांना पगार किती मिळतो याचे कुतूहल असते आणि आता नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवक किती पगार मिळतो याचे सगळ्यांनाच कुतूहल आहे, तर नगरसेवकांना पगार मिळत नाही तर ते मानधन मिळते.. आणि ते त्या त्या महानगरपालिकांच्या श्रेणी वर अवलंबून असते…

Category of Municipal Corporation

Monthly Honorarium

महानगरपालिकांच्या श्रेणीनुसार नगरसेवकांचे मानधन किती? अ+ ते ड श्रेणीची संपूर्ण माहिती

अ+ महानगरपालिका – ₹25,000 महिना
अ महानगरपालिका – ₹20,000 महिना
ब महानगरपालिका – ₹15,000 महिना
क महानगरपालिका – ₹10,000 महिना
ड महानगरपालिका – ₹7,500 महिना

महानगरपालिका मानधन, नगरसेवक मानधन, महानगरपालिका श्रेणी, नगरसेवक पगार महाराष्ट्र, महानगरपालिका निवडणूक 2026, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवक मासिक मानधन

Corporator Monthly Salary

यावर आपले मत नोंदवा

Trending