गेल्या काही दिवसांनपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु होतोत्या आज अखेर त्यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला आहे आणि जेष्ठ नेते विधानपरीषचे आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

Who is Shashikant Shinde? | शशिकांत शिंदे कोण आहेत?
व्यक्तिमत्त्व आणि राजकीय अनुभव
जन्म: 19 ऑक्टूबर 1963
निवास: लहसुणरे, कोरेगाव, सातारा
🏛 राजकीय
- महाराष्ट्र विधानसभेचे आमदार (MLA)
- 1999–2009: जाओली मतदारसंघातून
- 2009–2019: कोरेगाव मतदारसंघातून पुन्हा निवड
- महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (MLC)
- 14 मे 2020 पासून स
- महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री
- जलसंपदा मंत्री 11 जून 2013 ते 28 सप्टेंबर 2014 (Prithviraj Chavan सरकार)
- लोकसभा उमेदवार: सातारा (२०२४, राष्ट्रवादी शरद पवार गट)
🧭 पक्ष आणि नेतृत्व
- Nationalist Congress Party (Sharad Pawar faction)
- पूर्वी महाराष्ट्र राज्य NCPचे उपाध्यक्ष
- पक्षाच्या विभाजनानंतर Sharad Pawar यांच्या पाठिशी निकट राहिले आणि NCP ची बांधणी पुन्हा सक्रियपणे केली

यावर आपले मत नोंदवा