
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मध्ये ग्रेड ‘A’ आणि ‘B’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 76 रिक्त जागा असून इच्छुक उमेदवारांना 11 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
🔹 भरती तपशील:
जाहिरात क्र.: 03 / Grade ‘A’ and ‘B’ / 2025-26
पदसंख्या: एकूण 76 जागा
1. असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) – 50 जागा
2. मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream) – 26 जागा
📚 शैक्षणिक पात्रता:
✅ पद क्र. 1:
किमान 60% गुणांसह पदवी (Commerce, Economics, Mathematics, Statistics, Business Administration, Engineering)
आरक्षित प्रवर्गासाठी 50% गुण
MBA/ PGDM/ CA/ CS/ ICWA/ CFA यापैकी एक पात्र
02 वर्षांचा अनुभव आवश्यक
✅ पद क्र. 2:
B.E./B.Tech (CS, IT, Electronics, Communication) किंवा MCA
60% गुण (SC/ST/PWD: 50%/45%)
किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
🎯 वयोमर्यादा (14 जुलै 2025 रोजी):
पद क्र. 1: 21 ते 30 वर्षे
पद क्र. 2: 25 ते 33 वर्षे
SC/ST – 5 वर्षे सवलत, OBC – 3 वर्षे सवलत
🌍 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
💰 फी:
General/OBC/EWS: ₹1100/-
SC/ST/PWD: ₹175/-
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया:
ऑनलाईन अर्ज आवश्यक
शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025
📢 SIDBI Bharti 2025 ही सुवर्णसंधी आहे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट व व्यवस्थापन पदवीधरांसाठी. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.
👉 अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
#SIDBIBharti2025 #SIDBIRecruitment #सरकारीनोकरी #BankJobMarathi #MarathiJobNews #SIDBIJobs

यावर आपले मत नोंदवा