BHEL भरती 2025 ची संधी!
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) द्वारे 04/2025 या जाहिरातीनुसार एकूण 515 पदांसाठी ‘आर्टिजन’ पदभरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती देशभरातील इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते

🛠️ पदांचे तपशील (Artisan – Trade Wise):
ट्रेड पदसंख्या
फिटर 176
वेल्डर 97
टर्नर 51
मशिनिस्ट 104
इलेक्ट्रिशियन 65
इलेक्ट्रॉनिक्स 18
मेकॅनिक —
फाउंड्रीमॅन 04
एकूण 515
🎓 शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संबंधित ट्रेडमध्ये ITI/NAC प्रमाणपत्र आणि 60% गुण (SC/ST साठी 55%) आवश्यक आहेत.
ट्रेड्स: Welder, Turner, Machinist, Electrician, Electronics, Mechanic, Foundryman
🎯 वयोमर्यादा:
1 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षांपर्यंत
SC/ST: 5 वर्ष सवलत
OBC: 3 वर्ष सवलत
💰 अर्ज फी:
सामान्य/OBC/EWS: ₹1072/-
SC/ST/PWD/ExSM: ₹472/-
📅 महत्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज सुरु: 16 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2025
परीक्षा: सप्टेंबर 2025 (अनुमानित)
📌 अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा असून अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. सर्व पात्र उमेदवारांनी योग्य कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
👉 जाहिरात (PDF) वाचा
👉 ऑनलाइन अर्ज करा (16 जुलैपासून)
BHEL Bharti 2025, BHEL Recruitment 2025, BHEL ITI Apprentice Bharti, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स भरती, BHEL Jobs 2025, BHEL ITI Vacancy, BHEL Naukri Update
ताज्या सरकारी नोकरी अपडेटसाठी आमच्या पेजला फॉलो करा! ✅
📢 शेअर करा – योग्य उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचवा!

यावर आपले मत नोंदवा