
भारतीय तटरक्षक दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! इंडियन कोस्ट गार्ड (ICG) अंतर्गत Assistant Commandant CGCAT 2027 बॅच साठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून एकूण 170 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.
🔹 रिक्त पदांचा तपशील:
पदाचे नाव पदसंख्या
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्युटी (GD) 140
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) 30
एकूण 170 जागा
🧑🎓 शैक्षणिक पात्रता:
जनरल ड्युटी (GD):
कोणत्याही शाखेचा पदवीधर
12वीमध्ये गणित व भौतिकशास्त्र विषय अनिवार्य (उत्तीर्ण)
टेक्निकल ब्रांच:
इंजिनिअरिंग पदवी (नवीन खालील शाखा ग्राह्य)
Naval Architecture / Mechanical / Marine / Automotive / Mechatronics / Production / Metallurgy / Electrical / Electronics / Aerospace / Communication / Telecommunication / Instrumentation / Power Engineering इत्यादी शाखा पात्र.
📅 वयोमर्यादा (01 जुलै 2026 रोजी):
21 ते 25 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सवलत
OBC: 3 वर्षे सवलत
📍 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर
💰 अर्ज शुल्क:
General/OBC: ₹300/-
SC/ST: फी नाही
🌐 अर्ज प्रक्रिया:
अर्ज करण्याची पद्धत: Online
📌 महत्त्वाच्या तारखा:
अर्जाची शेवटची तारीख: 23 जुलै 2025 (रात्रौ 11:30 वाजेपर्यंत)
परीक्षा कालावधी: सप्टेंबर/ऑक्टोबर 2025 व जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026
🔗 महत्त्वाचे लिंक्स:
📄 जाहिरात (PDF) वाचण्यासाठी इथे क्लिक करा
📝 Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय तटरक्षक दलात अधिकारी होण्याची संधी इच्छुक तरुणांसाठी ही भरती एक उत्तम संधी आहे. शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याची संधी दवडू नये. अधिक माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
–
ICG Assistant Commandant Bharti 2025, Indian Coast Guard Recruitment 2025, तटरक्षक दल भरती, Sarkari Nokri 2025, Navy Bharti 2025, ICG, Assistant Commandant Jobs, Defence Bharti 2025, ICG Vacancy 2025, Indian Navy Officer Recruitment
अशा आणखी सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी आमच्या पेजला फॉलो करत राहा! ✅

यावर आपले मत नोंदवा