राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मध्ये ऑपरेटर ट्रेनी, टेक्निशियन, नर्स, फायरमन, बॉयलर ऑपरेटर यांसारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 74 पदांसाठी ही संधी उपलब्ध असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2025 आहे.


✅ भरतीचे संपूर्ण तपशील (RCFL Recruitment 2025):

🔷 जाहिरात क्रमांक: 04022025-R
🔷 पदसंख्या: 74
🔷 अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
🔷 नोकरीचे ठिकाण: मुंबई
🔷 अर्जाची अंतिम तारीख: 25 जुलै 2025 (सायं. 5:00 वाजेपर्यंत)

📌 पदनिहाय रिक्त जागा:

पदाचे नाव पदसंख्या

ऑपरेटर ट्रेनी (Chemical) 54
बॉयलर ऑपरेटर ग्रेड III 03
ज्युनिअर फायरमन ग्रेड II 02
नर्स ग्रेड II 01
टेक्निशियन (Instrumentation) 02
टेक्निशियन (Electrical) 04
टेक्निशियन (Mechanical) 08

🎓 शैक्षणिक पात्रता:

ऑपरेटर ट्रेनी: B.Sc (Chemistry) किंवा NCVT (AO-CP) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेची १२वी उत्तीर्ण.

बॉयलर ऑपरेटर: १०वी उत्तीर्ण, संबंधित प्रमाणपत्र व २ वर्षांचा अनुभव.

फायरमन: १०वी उत्तीर्ण व ६ महिन्यांचा फायरमन कोर्स.

नर्स: १२वी + GNM किंवा B.Sc (Nursing) आणि २ वर्षांचा अनुभव.

टेक्निशियन पदे: संबंधित शाखेचा डिप्लोमा आवश्यक.

RCFL Bharti 2025


🎯 वयोमर्यादा (01 फेब्रुवारी 2025 रोजी):

SC/ST: 35 वर्षे

OBC: 33 वर्षे

💰 परीक्षा फी:

OBC: ₹700/-

SC/ST/PWD/महिला/ExSM: शुल्क नाही


📝 परीक्षा पद्धती:

परीक्षा ही नंतर कळविण्यात येईल.

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

📎 महत्वाच्या लिंक:

👉 अधिकृत वेबसाइट व अर्ज करण्यासाठी क्लिक करा लिंक

👉जाहिरात

📢 टीप: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. सरकारी नोकरीची उत्तम संधी गमावू नका!

#RCFLBharti2025 #RCFLRecruitment #GovtJobs2025 #MumbaiJobs #OperatorTraineeJobs #TechnicianJobs #ChemicalJobs #SarkariNaukriMarathi #JobAlertMarathi #MarathiJobNews

🟥 👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे २५ जुलै २०२५! आजच अर्ज करा!

यावर आपले मत नोंदवा

Trending