PFRDA Bharti 2025: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणात (PFRDA) अधिकारी ग्रेड A (Assistant Manager) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
एकूण जागा: ४०
पदांचा तपशील:
पदाचे नाव शाखा जागा
अधिकारी ग्रेड A (Assistant Manager) जनरल २८
〃 फायनान्स & अकाउंट्स ०२
〃 IT ०२
〃 रिसर्च (इकोनॉमिक्स) ०१
〃 रिसर्च (स्टॅटिस्टिक्स) ०२
〃 ऍक्ट्युअरी ०२
〃 लीगल ०२
〃 ऑफिसियल लँग्वेज (राजभाषा) ०१
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच खालीलपैकी कोणतीही पात्रता आवश्यक – ACA/FCA/ICAI/ACS/FCS/इंजिनिअरिंग पदवी/LLB
—
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय ३१ जुलै २०२५ रोजी १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे.
(SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात कुठेही
-परीक्षा शुल्क:
General/OBC/EWS: ₹1000/-
SC/ST/PWD/महिला: शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: ०६ ऑगस्ट २०२५
परीक्षा (Phase I): ०६ सप्टेंबर २०२५
परीक्षा (Phase II): ०६ ऑक्टोबर २०२५

PFRDA भरती 2025 ही पदवीधर उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी ही संधी सोडू नये. भरती प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात येणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०६ ऑगस्ट आहे.
PFRDA Bharti 2025, पेन्शन फंड भरती, सरकारी नोकरी 2025, PFRDA Assistant Manager Bharti, Bharti 2025, central govt jobs in marathi, PFRDA भर्ती माहिती

यावर आपले मत नोंदवा