IBPS PO/MT भरती 2025: आयबीपीएसमार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी एकूण 5208 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

🗂 जाहिरात क्रमांक: CRP PO/MT-XV

✅ एकूण पदसंख्या: 5208

📌 पदाचे नाव:

1. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) – 5208 पदे

🎓 शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

🎯 वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी):

सामान्य प्रवर्ग: 20 ते 30 वर्षे

SC/ST: 5 वर्षे सूट

OBC: 3 वर्षे सूट

🌍 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर

💰 फी:

General/OBC: ₹850/-

SC/ST/PWD: ₹175/-


📅 महत्त्वाच्या तारखा:

🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2025

🔹 पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2025

🔹 मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2025


🔗 महत्त्वाच्या लिंक:

📄 जाहिरात (PDF): [Click Here]

📝 ऑनलाईन अर्ज: [Apply Online]

🌐 अधिकृत वेबसाइट: [Click Here

IBPS PO भरती 2025, IBPS PO Recruitment 2025 in Marathi, बँक भरती 2025, PO MT Bharti 2025, IBPS जाहिरात 2025, बँक नोकरी महाराष्ट्र, IBPS PO अर्ज लिंक

IBPS PO

यावर आपले मत नोंदवा

Trending