NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 60 जागांसाठी भरती सुरू | अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै 2025
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत “डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)” पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 60 रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. पदवीधर आणि GATE 2025 पात्र उमेदवारांसाठी ही संधी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही.
🔸 एकूण जागा: 60 पदे
🔸 पदाचे नाव व तपशील:
पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1 डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) 60
एकूण 60
🔸 शैक्षणिक पात्रता:
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
GATE 2025 मध्ये पात्रता अनिवार्य
🔸 वयोमर्यादा (09 जून 2025 रोजी):
30 वर्षांपर्यंत
SC/ST: 05 वर्ष सूट
OBC: 03 वर्ष सूट
🔸 नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारतभर
🔸 अर्ज फी: कोणतेही अर्ज शुल्क नाही.
🔸 अर्ज करण्याची अंतिम तारीख:
31 जुलै 2025 (सायं. 06:00 वाजेपर्यंत)
📌 महत्त्वाचे लिंक (Important Links):
माहिती लिंक
शुद्धीपत्रक Click Here
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here
NHAI भरती 2025, Deputy Manager Technical Bharti, सरकारी नोकरी 2025, Civil Engineer Jobs 2025, GATE 2025 Jobs, NHAI Jobs PDF, NHAI Recruitment 2025 Marathi


यावर आपले मत नोंदवा