📢 महत्त्वाची बातमी! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) मार्फत महावितरण भरती 2025 जाहीर करण्यात आली असून, एकूण 300 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. खाली दिलेल्या माहितीतून तुम्हाला आवश्यक सर्व तपशील मिळतील.
🔹 भरतीची माहिती:
जाहिरात क्र.: 02/2025 & 03/2025
एकूण पदे: 300
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा: ऑगस्ट 2025
🔹 पदनिहाय तपशील (Post Details):
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.) 94
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 05
3 उपकार्यकारी अभियंता (DIST.) 69
4 उपकार्यकारी अभियंता (Civil) 12
5 वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 13
6 व्यवस्थापक (F&A) 25
7 उपव्यवस्थापक (F&A) 82
🔹 शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.E/B.Tech (Electrical) + 7 वर्षांचा अनुभव
पद क्र.2: B.E/B.Tech (Civil) + 7 वर्षांचा अनुभव
पद क्र.3: B.E/B.Tech (Electrical) + 3 वर्षांचा अनुभव
पद क्र.4: B.E/B.Tech (Civil) + 3 वर्षांचा अनुभव
पद क्र.5 & 6: CA / ICWA (CMA) + 7 वर्षांचा अनुभव
पद क्र.7: CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance) + 1 वर्ष अनुभव
🔹 वयोमर्यादा (27 जून 2025 रोजी):
पद क्र. 1, 2, 5 & 6: 40 वर्षांपर्यंत
पद क्र. 3, 4 & 7: 35 वर्षांपर्यंत
मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट
🔹 अर्ज फी:
सामान्य प्रवर्ग: ₹500 + GST
मागासवर्गीय: ₹250 + GST
🔹 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
अर्ज करण्याची अंतिम तारीख: लवकरच उपलब्ध होईल
परीक्षा: ऑगस्ट 2025
महावितरण भरती 2025, MSEB Bharti 2025, Mahavitaran Recruitment, MahaDiscom Vacancy 2025, महावितरण नोकरी, सरकारी नोकरी महाराष्ट्र 2025, Engineer Job Maharashtra, MSEB Electrical Civil Jobs
📲 तुमच्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा आणि भरतीची तयारी सुरू करा.
सरकारी नोकरीची ही उत्तम संधी सोडू नका!


यावर आपले मत नोंदवा