DRDO पुणे भरती 2025

🔹 संस्था: संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), पुणे
🔹 जाहिरात क्र.: RDE/HRD/PDINTRN/2025/01
🔹 एकूण पदसंख्या: 40 जागा
🔹 नोकरीचे ठिकाण: पुणे
🔹 शुल्क: अर्जासाठी कोणतीही फी नाही


🛠️ उपलब्ध पदांचा तपशील:

पद शाखा / विषय जागा इंटर्नशिप Mechanical 10 Material/Polymer 05 Electrical/Electronics/Instrumentation 15 Computer Science/Artificial Intelligence 10 एकूण40


📚 शैक्षणिक पात्रता:

  • संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी (7 वा/8 वा सेमिस्टर)
    किंवा
  • M.Tech (02 वर्षांचा पूर्ण अभ्यासक्रम)

🧓 वयोमर्यादा:

  • कोणतीही वयोमर्यादा नाही

📧 अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता:

  • director.rde@gov.in
  • imsg.rdee@gov.in


    ⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2025

    📥 महत्वाच्या लिंक्स:

    👉 जाहिरात (PDF) – Click Here

    👉 अधिकृत वेबसाईट – Click Here


    DRDO Pune Bharti 2025, DRDO Internship 2025, DRDO भरती 2025, DRDO Pune Internship, DRDO इंजिनिअरिंग इंटर्नशिप, DRDO Jobs 2025 Maharashtra, DRDO Pune Vacancy, DRDO Careers 2025

    📝 लक्षात ठेवा: ही एक चांगली संधी आहे इंजिनिअरिंग आणि M.Tech विद्यार्थींसाठी. वेळेत अर्ज करा आणि सरकारी क्षेत्रात करिअरची दिशा ठरवा.

यावर आपले मत नोंदवा

Trending