📢 भारतीय रेल्वे (RRB) मार्फत टेक्निशियन पदांसाठी मेगाभरती जाहीर

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) अंतर्गत टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड-III पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 6238 रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून, इच्छुक उमेदवारांनी 28 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

🔷 जाहिरात क्रमांक: CEN No.02/2025
🔷 एकूण जागा: 6238

पदनिहाय तपशील:

पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या

1 टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल 183
2 टेक्निशियन ग्रेड-III 6055
Total 6238


📘 शैक्षणिक पात्रता:

1. टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल:

B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology) किंवा

इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2. टेक्निशियन ग्रेड-III:

10वी उत्तीर्ण आणि

संबंधित ट्रेडमधील ITI (जसे की फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, प्लंबर, कारपेंटर, पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टर्नर, मिस्त्री इत्यादी).


🎯 वयोमर्यादा (01 जून 2025 रोजी):

ग्रेड-I सिग्नल: 18 ते 33 वर्षे

ग्रेड-III: 18 ते 30 वर्षे
(SC/ST: 5 वर्षे सवलत, OBC: 3 वर्षे सवलत)


📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💰 फी:

General/OBC/EWS: ₹500/-

SC/ST/ExSM/EBC/महिला: ₹250/-

📅 महत्त्वाच्या तारखा:

✅ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2025

📝 CBT परीक्षा तारीख: नंतर कळवण्यात येईल


रेल्वे टेक्निशियन भरती 2025, RRB Technician Bharti 2025, Indian Railway Bharti 2025, RRB Bharti 2025, Railway Technician Grade 1 & 3 Recruitment, रेल्वे मेगाभरती 2025, Majhi Naukri Railway Bharti, ITI Job in Railway, BSc Jobs Railway 2025

यावर आपले मत नोंदवा

Trending