केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) व केंद्रीय औषध नियंत्रण संस्था (CBN) यांच्या मार्फत 2025 मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1075+ पदांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.
पदांची माहिती:
पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या 1 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) – MTS नंतर कळवण्यात येईल 2 हवालदार (CBIC & CBN) 1075+
शैक्षणिक पात्रता:
- सर्व पदांसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य पात्रता असावा.
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत):
- MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
- आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट –
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
महत्त्वाच्या सूचना:
- पदांची अचूक संख्या व इतर तपशील लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहेत.
- इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत नियमित अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे.

#CBICCBNभरती2025 #MTSJobs2025 #HavaldarBharti2025 #10वीपासनोकरी #सरकारीनोकरी2025 #CBICBhartiMarathi #CBNJobsMarathi #GovtJobsMarathi2025

यावर आपले मत नोंदवा