भारतीय स्टेट बँक (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. याअंतर्गत एकूण 541 जागा भरल्या जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 14 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

👉 पदाचे नाव व तपशील:

  • पद: प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer – PO)
  • जागा: 541

📝 शैक्षणिक पात्रता:

उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. जे उमेदवार अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात (परंतु अंतिम निकाल भरती प्रक्रियेच्या आधी सादर करावा लागेल).

🎯 वयोमर्यादा:

  • वयोमर्यादा: 01 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे
  • आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत:
    • SC/ST: 05 वर्षे सूट
    • OBC: 03 वर्षे सूट

🌍 नोकरीचे ठिकाण:

  • संपूर्ण भारतभर

💻 ऑनलाईन प्रशिक्षण:

  • नोकरीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध

💰 अर्ज फी:

  • General/EWS/OBC: ₹750/-
  • SC/ST/PWD: कोणतीही फी नाही

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 जुलै 2025
  • पूर्व परीक्षा (Prelims): जुलै/ऑगस्ट 2025
  • मुख्य परीक्षा (Mains): सप्टेंबर 2025

👉 महत्वाची टीप: भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत यांचा समावेश असेल.

🔗 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.sbi.co.in

यावर आपले मत नोंदवा

Trending