विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला बलाढ्य बहुमत मिळाले त्यामुळे राष्ट्रवादी मधील काही प्रमुख नेते मंत्री बनणार त्यात जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव घेतले जात होते पण मंत्री मंडळात छगन भुजबळ यांना काही स्थान नाही मिळू शकेल त्याने सगळ्यांना आश्चर्यकारक धक्काच होता. खुद्द छगन भुजबळ मंत्री पद न मिळाल्याने नाराज होते त्यांनी आपल्याच सरकार विरोधात तोफ डागली.

Chagan bhujbal oath

बीड मधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये एका मंत्र्यांची जागा निर्माण झाली आता तेच धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांना देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी खुश करण्यासाठी साठी भुजबळांना मंत्री पद देण्यात येत आहे असेल बोले जाते आहे.

मंगळवारी सकाळी १० राजभवनात शपथ विधीचा कार्यक्रम पार पडणार आहे

यावर आपले मत नोंदवा

Trending