राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटलं होत उद्धव ठरे आमच्यातले वाद छोटे आहेत. महाराष्ट्राचा विचार करता एकत्र यायला काही हरकत नाही. त्यालाच प्रतिसाद म्हणून उद्धव ठरे पण एका सभेत बोले मी हि छोटे वाद बाजूला ठेवायला तयार आहे यावर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंबई महानगर पालिकेच्या अनुषंगाने एकत्र येथील असे बोले जात होते. परंतु दोन्ही बाजूनी पुढे कोणत्याची प्रकारची चर्चा झालेली नाही.
आज शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदे याचे विश्वासु मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. महानगर पालिका निवडणुका ४ महिन्यात घेण्यात याव्या असा कोर्टाने राज्यसरकारला आदेश दिला आहे. त्याच पार्शवभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि मनसे मध्ये युतीची चर्चा करण्यासाठी उदय सामंत गेले असल्याचे बोले जात आहे.
परंतु उदय सामंत आणि माध्यमांशी बोलताना बोल कि मी या भागातून जात असल्याने राज ठाकरे यांना फोन केला. त्यावर राज ठाकरे यांनी चहा घेण्यासाठी बोलावले. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मी केवळ चांगला चहा आणि खिचडी खाल्ली आणि निघालो. राजकीय चर्चा झालेली नाही.
आता हि भेट खर्च केवळ चहा व खिचडी साठी होती की शिवसेना आणि मनसेच्या युतीची हा येणार कालच सांगेल.

यावर आपले मत नोंदवा