महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेचे ५ सदस्य निवडून गेल्याने रिक्त झालेल्या  विधानपरिषदेच्या ५ जगाच्या निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातील ३  जागासाठी उमेदवारी घोषित केलेली आहेत. मात्र यात प्रामुख्याने चर्चेत असलेले महाराष्ट्र भाकपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना मात्र डावलण्यात आल्याचे दिसत आहे.

मात्र भारतीय जनता पक्षाने यावेळी पक्षाच्या मूळ कार्यकर्त्या संधी देण्यात वर भर दिला. जुने विरूद्ध नवे या वाद टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

पुढील ३  नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

१. संदीप जोशी

२. दादाराव केचे

३. संजय कणेकर

यावर आपले मत नोंदवा

Trending