Latest
-

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल!
मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे (Municipal Corporation Election 2025) बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार, १५ डिसेंबर २०२५) मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या महापालिकांमध्ये लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.…
-

राजकारण | मोठा राजकीय भूकंप: तेजस्वी घोसाळकर यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’, भाजपमध्ये प्रवेश!
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आज मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई, तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज सकाळी भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी समाज…
-

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट; बी. सुधर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट – देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र येत माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुधर्शन रेड्डी यांची एकमताने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याची घोषणा करत ही लढाई ही केवळ निवडणुकीची नसून, एक वैचारिक लढाई असल्याचे स्पष्ट केले. खरगे म्हणाले, “सर्व विरोधी…
-
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावर १३ जानेवारीनंतर निर्बंध
राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट सूचना मुंबई राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाची सूचना दिली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असून, त्यानंतर कोणत्याही प्रकारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.राज्य निवडणूक…
